
MKCL Smart School
१ ली ते ८ वी च्या परीक्षेची तयारी
मुक्तोतरी प्रश्न व कृती
आकलन क्षमतेस चालना देणारे प्रश्नसंच’ विद्यार्थ्यांनी पालक / मित्रांसोबत करण्याच्या कृती
स्किल्स
प्रत्येक इयत्तेसाठी प्रत्येक विषय चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी
विषयवार प्रभुत्व
प्रत्येक इयत्तेसाठी प्रत्येक विषयासाठी
आकारिक मूल्यमापन
मूल्यांकन माध्यमातून शिकण्यास प्राधान्य
पालकांसाठी मुलांचे लर्निंग प्रोग्रेस रिपोर्ट
मुलांच्या प्रत्येक activity व लर्निंगचे रिपोर्ट व प्रोसेस फ़ोलिओ
युनिट टेस्ट ची तयारी
नियमित मूल्यांकनातून सराव परीक्षेच्या माध्यमातून युनिट टेस्ट ची तयारी
सत्र परीक्षांची तयारी
सर्वांगीण गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने सत्र परीक्षेचा सराव