MKCL Smart School

Science
MKCL Smart School
१ ली ते ८ वी च्या परीक्षेची तयारी
Science
Science
Mathematics
Mathematics
English
English
Marathi
Marathi

  • १ ली ते ८ वी च्या विध्यार्थ्यांसाठी मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमांतून उपलब्ध.

अनुक्रमांक विषय सत्र - १ पाठ सत्र - २ पाठ एकूण पाठ
1 गणित 24 19 43
2 इंग्रजी 12 10 22
3 मराठी 24 19 43
अनुक्रमांक विषय सत्र - १ पाठ सत्र - २ पाठ एकूण पाठ
1 गणित 24 19 43
2 इंग्रजी 12 10 22
3 मराठी 24 19 43
अनुक्रमांक विषय सत्र - १ पाठ सत्र - २ पाठ एकूण पाठ
1 विज्ञान 12 10 22
2 गणित 18 14 32
3 इंग्रजी 11 11 22
4 मराठी 18 14 32
अनुक्रमांक विषय सत्र - १ पाठ सत्र - २ पाठ एकूण पाठ
1 विज्ञान 12 10 22
2 गणित 12 9 21
3 इंग्रजी 12 10 22
4 मराठी 12 9 21
अनुक्रमांक विषय सत्र - १ पाठ सत्र - २ पाठ एकूण पाठ
1 विज्ञान 16 15 31
2 गणित 12 10 22
3 इंग्रजी 12 10 22
4 मराठी 6 4 10
अनुक्रमांक विषय सत्र - १ पाठ सत्र - २ पाठ एकूण पाठ
1 विज्ञान 12 10 22
2 गणित 12 10 22
3 इंग्रजी 12 10 22
4 मराठी 6 5 11

विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहज पद्धतीने संकल्पना समजून घेता याव्यात म्हणून MKCL Smart School मध्ये विषयवार रचना पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याला जर आठवीमधील एखादी संकल्पना समजून घेण्यात अडचण येत असेल तर त्या संकल्पनेशी संबंधित इयत्त सातवी, इयत्ता सहावी आणि इयत्ता पाचवी मध्ये असलेल्या संकल्पना विद्यार्थ्याला उपलभ होणार आहेत. यामुळे विशिष्ट संकल्पनेचे दृढीकरण होईल आणि पुढील संकल्पना समजण्यास सोपे जाईल.

MKCL Smart School

  • इयत्ता: १ ली ते ८ वी
  • माध्यम: भाषा विषय मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी उपलब्ध, गणित आणि विज्ञान मराठी माध्यमासाठी उपलब्ध
  • कुतूहल, समस्या निर्मूलन, सकारात्मक दृष्टीकोन, सहकार्य भावना, स्व-विचार, स्व-अध्ययन, स्व-ओळख, स्वयंव्यवस्थापन इ. २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यांच्या विकसनावर भर देणारा अभिनव प्रकल्प म्हणजे MKCL Smart School!

MKCL Smart School - Enriching School Experience

View Offerings